भंडारा जिल्ह्यात खाजगी क्षेत्रात १८४६ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर, जि. भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १८४६ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर, ता. तुमसर, जि. भंडारा” येथे मेळाव्यात सकाळी ११:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.