एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
व्यवस्थापक (फ्लाइट डिस्पॅच-ग्रेड-एम-4), उपव्यवस्थापक (ओसीसी-ग्रेड एम-3) आणि अधिकारी (ओसीसी-ग्रेड-एम-1) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये आहे.
मुलाखतीचा पत्ता – एचआर विभाग, पहिला मजला, ओल्ड ऑपरेशन्स इमारत, एअर इंडिया लिमिटेड, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.