राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण १४ जागा

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
सल्लागार, ज्युनियर प्रोग्रामर, समन्वयक, कार्यकारी (सोशल मीडिया), आंतरराष्ट्रीय अतिथी संबंधांसाठी कार्यकारी, घरगुती पाहुण्यांच्या संबंधांसाठी कार्यकारी, आदरातिथ्यसाठी कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी (उत्पादक), सहाय्यक प्रोग्रामिंग समन्वयक आणि वरिष्ठ कार्यकारी (विद्यार्थी उत्पादक, संपादक/संपादक समन्वयक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.