मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, फायर इन्स्पेक्टर, ज्युनियर इंजिनिअर, ज्युनियर असिस्टंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.