मुंबई येथील राज्य आरोग्य हमी सोसायटी मध्ये विविध पदांच्या ५ जागा
राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स), महाव्यवस्थापक (प्रशासक), मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि वैद्यकीय सल्लागार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड- ४०००१८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यात अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.