बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या  उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ञ, स्टाफ नर्स  पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक  १५ जून २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – बालरोग सेमिनार हॉल 1 ला मजला टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई , पिनकोड- 400008

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});