वाशिम जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३१ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, वाशिम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३१ जागा
सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य, IPHS समन्वयक, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी युनानी, स्टाफ नर्स आणि RBSK LMO पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.