जम्मूतील पहिल्याच लष्कर (सैन्य) भरतीला 44 हजार युवकांचा प्रतिसाद

जम्मू आणि कश्मीरातील कलम 370 रद्द करून जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आल्यानंतरच्या पहिल्या लष्कर भरतीला तब्बल 44 हजारांहून अधिक तरुणांनी प्रतिसाद दिला आहे. स्थानिक तरुणांसाठी ही सैन्य भरती सांबा जिह्यात आजपासून सुरू झाली असून ती दहा दिवस चालणार आहे.

जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आल्यावर आयोजित केलेली ही पहिली मोठी सैन्य भरती आहे. या भरतीसाठी 44 हजारांहून अधिक युवकांनी नावे नोंदविली आहेत. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});