काश्मीर मधील 370 हटवल्यानंतर ‘लेह’ झाला देशातला सर्वात मोठा जिल्हा

भारतात काश्मीर मधील 370 कलम हटवल्यानंतर मोठे बदल घडले ते सामाजिक आणि राजकीय तर होतेच पण, भौगोलिकदृष्ट्याही हिंदुस्थानचा नकाशा बदलला असून हा बदल म्हणजे जम्मू-कश्मीर या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुपांतर झाले आहे.

केंद्राने जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवल्यामुळे 70 वर्षांनंतर येथील जनता आता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य अनुभवत आहे. त्यासोबतच लडाखमधील एका प्रदेशाची ओळखही (लेह जिल्हा) आता देशातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून होत आहे.  (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});