नागपूर नागरी सहकारी बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५० जागा
नागपूर नागरी सहकारी बँक, नागपूर (NNSB) यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
लिपिक पदांच्या एकूण ५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर नागरीक सहकारी बँक लिमिटेड, नागपूर, ७९, डॉ. आंबेडकर स्क्वेअर, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर, पिनकोड- 440008
अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक ७ जून २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.