रयत शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७६ जागा
रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिनस्त असलेल्या विविध महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ५७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ५७६ जागा
विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ मे २०२३ रोजी सकाळी ९ पासून मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण – उमेदवारांच्या मुलाखती विषयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध, पुणे, तसेच महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, पुणे आणि एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे घेण्यात येतील. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!