लातूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा
जिल्हा परिषद, लातूर यांच्या अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील अर्धवेळ स्त्री परिचर पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्पयातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
परिचर पदांच्या एकूण ३६ जागा
अर्धवेळ स्त्री परिचर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत .
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.