ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील अटेंडट पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे .
अटेंडट पदांच्या एकूण २४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता असावी.
मुलाखतीचा पत्ता – अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
मुलाखतीचा तारीख – दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी मुलाखती करिता हजार राहावे .
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.