उस्मानाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या १२ जागा

महाराष्ट्र आरोग्य समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
फिजिओथेरपिस्ट, लेखापाल, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंत तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी यूजी आयुष युनानी, वैद्यकीय अधिकारी पीजी आयुष युनानी, फिजिशियन आणि सर्जन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नं. २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

अर्ज पाठविण्याचा शेवटची तारीख –  दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.