दिल्ली साहित्य अकादमीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १ मे २०२३ आहे.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
उपसचिव (सामान्य), प्रादेशिक सचिव आणि कार्यक्रम अधिकारी पदांच्या जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय सहाय्यक संपादक पदाकरिता ५० वर्ष तसेच उर्वरित पदांकरिता ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सादर करण्याचा पत्ता – सचिव, साहित्य अकादमी, रवींद्र भवन, ३५, फिरोजशहा रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.