ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील अटेंडट पदांच्या एकूण  २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे .

अटेंडट पदांच्या एकूण २४ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता असावी.

मुलाखतीचा  पत्ता – अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मुलाखतीचा  तारीख – दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी मुलाखती करिता हजार राहावे .

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.