महा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ८ जागा
महा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.
विविध पदांच्या एकूण ८ रिक्त जागा
सहाय्यक व्यवस्थापक (लेखा), डीजीएम (वित्त), डीजीएम (एचआर), संचालक (देखभाल), संचालक (ऑपरेशन), संचालक (वित्त), महाव्यवस्थापक (देखभाल) आणि सरव्यवस्थापक (ऑपरेशन) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्रशासन), महा मुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, नामत्री बिल्डिंग, नवीन एमएमआरडीए प्रशासकीय कार्यालय बिल्डिंग, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज पाठवू शकता.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.