नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ४ जागा
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्रगणक (डेटा संग्राहक) पदाच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
प्रगणक पदांच्या एकूण ४ जागा
प्रगणक (डेटा संग्राहक) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्राणी जनुकशास्त्र आणि प्रजनन विभाग, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेस, अकोला.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.