शेगाव (बुलढाणा) विविध क्षेत्रातील ५७६ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा तसेच श्री. संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेगाव, जि. बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ५७६ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “श्री. संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेगाव, जि. बुलढाणा” येथे मेळाव्यात सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.