राष्ट्रीयकृत बँक (IBPS) विशेष अधिकारी भरती परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, कार्मिक अधिकारी (एचआर) आणि विपणन अधिकारी पदांच्या ७१० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

डाऊनलोड करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.