केंद्रीय सरकार (नागपूर) आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण २० जागा
नागपूर येथील केंद्रीय सरकार संचालित आरोग्य योजनांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २० जागा
मल्टी-टास्किंग स्टाफ, GDMO/ स्पेशालिस्ट, JHAA (लोअर डिव्हिजन क्लर्क), नर्सिंग ऑफिसर आणि फार्मासिस्ट (अलोपॅथी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
शैक्षणिक पात्रता – दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, केंद्र सरकार आरोग्य भवन, टीव्ही टॉवरजवळ, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिनकोड- ४४०००६
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.