पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित’ करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, वसतिगृह वॉर्डन, खरेदी व स्टोअर व्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापक, कायदेशीर सहाय्यक, मुख्य लेखापाल, रुग्णालय व्यवस्थापक/प्रशासक, विद्यार्थी समुपदेशक, जैव- वैद्यकीय अभियंता, ECG तंत्रज्ञ, श्रवणयंत्र तंत्रज्ञ, अपवर्तनवादी, लघुटंकलेखक आणि नळ कारागीर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबियारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक ९, १०, ११, १४, १५, १६, १७, २२, २३, २४, २५, २८, २९ आणि ३० नोव्हेंबर २०२२ (पदांनुसार) रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.