नारीशक्ती लोक संचलित (नांदेड) साधन केंद्रात सल्लागार पदाची १ जागा
नारीशक्ती लोक संचलित साधन केंद्र (सीएमआरसी) नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत मार्केटिंग सल्लागार पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सल्लागार पदाची १ जागा
मार्केटिंग एक्स्पर्ट पदाची जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दोन वर्षाच्या संबंधित क्षेत्रातील अनुभवासह एमबीए (मार्केटिंग)/ बीबीए/ बीटेक सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० आक्टोबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नारीशक्ती लोक संचलित साधन केंद्र, विमल निवास, रामकृष्ण विहार कॉलनी, विडेकर हॉस्पिटल जवळ, गणेश नगर, नांदेड, ता. जि. नांदेड, पिनकोड- ४३१६०२
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.