मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ७८ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई (BARC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २८ आक्टोबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज करता पाठवावेत.

विविध पदांच्या ७८ जागा
संशोधन सहयोगी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप आस्थापना अधिकारी, भर्ती-V, सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई, पिनकोड- ४०००८५

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});