गोवा आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील पदांच्या ४२ जागा

आरोग्य सेवा संचालनालय, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
सामाजिक आरोग्य अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ व २० सप्टेंबर २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा  पत्ता – खोली क्र. एस- ३०, दुसरा मजला, आयुष कक्ष, आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी (गोवा)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});