पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
शूल्य चिकिस्तक, स्त्रीरोग तज्ञ, वैद्य, त्वचारोग तज्ञ, नेत्र चिकिस्तक आणि दंत चिकिस्तक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, जुना जी. बी. हॉल, ३ रा मजला, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- ४११००५

मुलाखतीची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});