कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या आस्थापनेवर सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ९५ जागा

कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर २०१९ आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ९५ जागा

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २1 ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.