अमरावती येथे ‘देवा जाधवर’ मोफत चालू घडामोडी कार्यशाळेचे आयोजन

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत आगामी राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी, जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती, बँकिंग व इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता ‘अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती‘ येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी 9673873888, 9683871888 वर संपर्क साधावा.

(प्रायोजित)

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});