अंबिका रिचार्ज सोल्यूशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५ जागा

अंबिका रिचार्ज सोल्युशन प्राईव्हेट लिमिटेड आणि अंबिका मेडिकल अँड जनरल स्टोअर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज समक्ष किंवा ई-मेलद्वारे मागविण्यात येत आहेत.

सेल्समन पदांच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष/ महिला उमेदवार MBA, HSC, B.A, B.sc, BCA, BCS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – किमान १-२ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

टेलीकॉलर पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष/ महिला उमेदवार HSC, B.A, B.sc, BCA, BCS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – किमान १ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

सेल्स मॅनेजर पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष/ महिला उमेदवार MBA, HSC, B.A, B.sc, BCA, BCS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – किमान १-२ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

कॉम्पुटर ऑपरेटर पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष/ महिला उमेदवार Ms-CIT, HSC, B.A, B.sc, BCA, BCS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – किमान १-२ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २ जुलै २०२२ सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण – अंबिका रिचार्ज सोल्युशन प्रा.ली., शिव शंकर सदन, शाहू विद्यालयाच्या मागे, शाहूनगर, बीड.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

संपर्क – अधिक माहितीकरिता 9822507677 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.