महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात विविध पदांच्या १४ जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
एकात्मिक शेती प्रभाग समन्वयक, वरिष्ठ CRP, LSC व्यवस्थापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३० जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता

  • जालना – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती जालना (MSRLM-उमेद) कचेरी रोड, ता. जि. जालना, पिनकोड- ४३१२०३
  • भोकरदन  – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती भोकरदन (बचत गट विभाग), ता. भोकरदन जि. जालना, पिनकोड- ४३११४
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.