जलसंपदा विभागाच्या (पुणे) आस्थापनेवरील अभियंता पदांच्या ७ जागा
पुणे जलसंपदा विभाग यांच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
अभियंता पदांच्या एकूण २ जागा
सहायक अभियंता (श्रेणी-२)/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २३ जून २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.