पुणेच्या मेल मोटर सर्व्हिस आस्थापनेवर कुशल कारागीर पदांच्या २ जागा

भारत सरकारच्या डाक विभागाच्या अधिनस्त असलेल्या मेल मोटर सर्व्हिस, पुणे यांच्या आस्थापनेवरील कुशल कारागीर पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कुशल कारागीर पदांच्या २ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १९,९००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाऊंड, पुणे, पिनकोड- ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.