राष्ट्रीय विमा अकादमीच्या आस्थापनेवर वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या जागा
राष्ट्रीय विमा अकादमीच्या आस्थापनेवरील वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वयोमर्यादा – सदर पदाभरती करिता उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच, अनुरूप प्रदर्शनासह अपवादात्मक, पात्र उमेदवारांच्या बाबतीत शिथिलता दिली जाऊ शकते.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – श्रीमती अनिता दाते कार्यकारी सचिव संचालक आणि वरिष्ठ व्यवस्थापक आस्थापना नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी, २५, बालेवाडी, बाणेर रोड, NIA P.O. पुणे, पिनकोड- ४१११०४५
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.