भारत सरकार आयकर विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

भारत सरकार यांच्या आयकर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
सहाय्यक संचालक (राजभाषा) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

नोकरीचे ठिकाण – सदर पदाकरिता संपूर्ण भारतातील कोणत्याही आयकर कार्यालयात पोस्ट केले जाऊ शकते.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अर्ज आयकर संचालनालय (परीक्षा आणि राजभाषा), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, राजभाषा विभाग, सहावा मजला, मयूर भवन, कॅनॉट सर्कस, नवी दिल्ली, पिनकोड- 110001 येथे सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४२ दिवसांच्या आत (दिनांक २९ जून २०२२ पर्यंत) पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.