लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या १६१ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६१ जागा
ड्रग इन्स्पेक्टर, असिस्टंट कीपर, मास्टर इन केमिस्ट्री, मिनरल ऑफिसर, असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर, सीनियर लेक्चरर आणि व्हाईस प्रिन्सिपल पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.