महाराष्ट्र सागरी मंडळ आस्थापनेवर यांत्रिकी आवेक्षक पदांच्या ९ जागा

मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
खरेदी अभियंता, QC/QA अभियंता, प्रशासकीय व्यवस्थापक, लेखापाल, समुद्री सल्लागार, मुख्य बंदर अधिकारी, उप. सागरी अभियंता आणि मुख्य सर्वेक्षक आणि सर्वेक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाई कमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड- ४००००१

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ व ३० दिवसाच्या आत (साधारण ९ व २४ जून २०२२) पर्यंत करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.