भारतीय खाण ब्युरोच्या (नागपूर) आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा
भारतीय खाण ब्युरो, नागपूर यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
चालक पदांच्या एकूण ९ जागा
वाहन चालक (कार) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (पी अँड सी), दुसरा मजला, भारतीय खाण विभाग, इंदिरा भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.