बांधकाम, सेवा आणि इस्टेट व्यवस्थापन संचालनालयामध्ये एकूण ३३ जागा

बांधकाम, सेवा आणि इस्टेट व्यवस्थापन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
 तंत्रज्ञ बी, वैज्ञानिक सहाय्यक आणि तांत्रिक अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक कार्मिक अधिकारी, भर्ती विभाग, बांधकाम संचालनालय, सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन, दुसरा मजला, विक्रम साराभाई भवन, अणुशक्ती नगर, मुंबई, पिनकोड- ४०००९४

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २९ एप्रिल २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.