उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबधित पत्त्यावर आपले अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.