महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ उत्तरतालिका उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १४ जुलै २०१९ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ ची उत्तरतालिका उपलब्ध झाली असून ती उमेदवारांना सोबतच्या वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
मराठी-इंग्रजी पेपर सामान्य अध्ययन-I
सामान्य अध्ययन-II सामान्य अध्ययन-III
Comments are closed.