भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८ जागा

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी रसायनशास्त्रज्ञ आणि सामान्य कामगार (पेट्रोकेमिकल) पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०१९ आहे. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. एस. सी आणि डिप्लोमा असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});