अमरावती येथी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीत सहाय्यक पदाच्या एकूण १२ जागा

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती आस्थापनेवरील  सहाय्यक पदाच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.