अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण २२ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २२ जागा
सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज स्विकारले जातील.
अर्ज करण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.