नागपूर राज्य राखीव पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा
राज्य राखीव पोलीस दल, नागपूर यांच्या आस्थापनेवरील भोजन सेवक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
भोजन सेवक पदांच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –पोलिस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. ४, नागपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.