राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदांच्या एकूण ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता –  महानिदेशालय अग्निशमन सेवा, सिव्हिल डिफेंस आणि होमगार्ड (फायर सेल), ईस्ट ब्लॉक 7, लेव्हल VII, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १४ डिसेंबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकर्तू वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});