केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६० जागा

भारत सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी व जीडीएमओ पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि जीडीएमओ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ताजाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीची  तारीख – दिनांक २२, २३ व २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.