भारतीय जनगणना विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८४ जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारतीय जनगणना विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८४ जागा
तांत्रिक संचालक, संयुक्त संचालक, उपसंचालक, नकाशा अधिकारी, सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, वरिष्ठ भूगोलवेत्ता आणि कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसचिव, प्रशासक. III विभाग, RGI चे कार्यालय, अनेक्सी बिल्डिंग, पहिला मजला, शिवाजी स्टेडियम, कनॉट प्लेस, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.