भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या २८०० जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर)-फेब्रुवारी 2022 बॅच करिता प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण २८०० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नाविक पदांच्या एकूण २८०० जागा
आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर)-फेब्रुवारी 2022 बॅच

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी इय्यता बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – १६ ऑक्टोबर २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.