पुणेच्या ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील  पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रकल्प समन्वयक आणि सहाय्यक नर्सिंग समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सामान्य रुग्णालये,पुणे

मुलाखतीची तारीख – दिनांक ५ व ६ ऑक्टोबर २०२१ रोजी २ ते ६ या वेळेत मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.