भिवंडी-निजामपुर महानगरपालिकामध्ये वैद्यकीय पदांच्या एकूण ११२८ जागा
भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ११२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) व विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११२८ जागा
वैद्यकीय अधिकारी, भिषक तज्ञ, बालरोग तज्ञ, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ए. एन. एम., एक्स-रे तंत्रज्ञ आणि वार्ड बॉय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज सादर करण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, पहिला मजला, दालन क्र. १०६, नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, भिवंडी, जि. ठाणे.
# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.